आमदार नितेश राणे यांनी एक अत्यंत वादग्रस्त दावा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसोबत मुस्लीम धर्माचे मावळे नव्हते असा नितेश राणेंचा दावा आहे.
Dainik Maharashtra NewsPress – दैनिक महाराष्ट्र न्यूजप्रेस
डिजीटल महाराष्ट्राचे डिजीटल बातमीपत्र – Marathi News