
भाजपमधील काही नेते गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यं करताहेत…ब-याचदा या वाचाळवीर नेत्यांचा पक्षाला फटका बसतो. वादग्रस्त विधानांनंतर पक्षाची अडचण होऊन जाते. त्यामुळे भाजपमधल्या या वाचाळवीर नेत्यांना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तंबी दिलीय.