पुण्याच्या येरवडा भागातल्या शास्त्रीनगर चौकात गौरव अहुजाचा व्हिडीओ व्हायरल झाला. दारुच्या नशेत तो अश्लिल चाळे आणि रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका करताना दिसला. याकृतीनंतर गौरव अहुजा आणि त्याच्या वडिलांनीदेखील माफी मागितली होती. पण असे प्रकार काही थांबताना दिसत नाहीयत. पुण्यानंतर आता नागपूरमध्ये असाच एक प्रकार घडलाय.
