पुण्यातील शास्त्री नगर भागात रस्त्यावर अश्लील चाळे करणारा आणि लघुशंका करणाऱ्या गौरव अहुजाला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात गौरवने माफी मागितली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dainik Maharashtra NewsPress – दैनिक महाराष्ट्र न्यूजप्रेस
डिजीटल महाराष्ट्राचे डिजीटल बातमीपत्र – Marathi News